Home Top News माझा या क्लबशी कसलाही संबंध नाही — राजेंद्र मस्के

माझा या क्लबशी कसलाही संबंध नाही — राजेंद्र मस्के

0
74

 

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : अवैद्य क्लब प्रकरणी भाजपा जिल्हाअध्यक्ष यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी त्यांचे मत व्यक्त केले. ते बोलताना म्हणाले की, या क्लबशी माझा कसलाही संबंध नाही, यात मला सत्ताधारी पक्षाकडून बदनाम करण्याचा डाव असल्याचे मत सुद्धा त्यांनी प्रारंभशी बोलताना व्यक्त केले.

बीड शहरापासून जवळच असणार्या चर्हाटा फाटा परिसरातील व्हिआयपी पत्याचा क्लबवर आयपीएस पंकज कुमावत यांनी धाड टाकत मोठी कारवाई केली होती. यात भाजपा जिल्हाअध्यक्ष राजेंद्र मस्के सह इतर ५१ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आला होता. परंतु यााप्रकरणी माझा कसलाच संबंध नसल्याचे मत राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here