Home Top News ब्रेकिंग न्युज: ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर या तारखेला मतदान; दोन्ही निकाल एकत्र...

ब्रेकिंग न्युज: ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर या तारखेला मतदान; दोन्ही निकाल एकत्र घोषीत होणार

0
73

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : ओबीसींच्या रद्द झालेल्या जागेंवर येत्या 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून मतदान घेण्याचे ठरवले आहे. 21 डिसेंबरला व 18 जानेवारीला होणाऱ्या मतदानाचा निकाल एकत्र घोषीत करण्यात येणार आहे.

राज्यात 21 डिसेंबरला 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया, 15 पंचायत समित्या, 4 हजार हून अधिक ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणातील राखीव जागांवर निवडणूक आयोगाने 7 दिवसांत हा कार्यक्रम जाहीर करावा असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यावरुन आता 18 जानेवारीला ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात येणार आहेत. त्याचसोबत 21 डिसेंबर, 18 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाचा निकाल एकत्रित घोषित करण्यात येणार असल्याने उमेदवारांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here