Home Top News आ. विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत गेवराई येथील अनेक युवकांचा शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश

आ. विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत गेवराई येथील अनेक युवकांचा शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश

0
65
बीड : आ. विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम  महिला अघाडी,गेवराई तालुकाध्यक्षा साधनाताई दातखिळ  यांच्या पुढाकाराने  शिवसंग्राममध्ये गेवराई तालुक्यातील अनेक युवकांनी आ. विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत  शिवसंग्राम भवन,बीड येथे जाहीर प्रवेश केला. यामध्ये कृष्णा जोगदंड- छावा क्रांतिवीर सेना युवक जिल्हाध्यक्ष,अविनाश तांदळे – मानकरी महाराष्ट्र न्यूज पेपर संपादक,अंकुश दातार – कोळेशवर अर्बन मॅनेजर,ढेरे साहेब – शिवसंगर्ष न्युज मराठवाडा प्रमुख,समाधान टकले – समाधान मिल संचालक यांचा सहभाग होता. याप्रसंगी भारतीय संग्राम परिषदेचे.जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, खालेक पेंटर  जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,सुहास पाटील,राहुल मस्के,शहराध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,जेष्ठ नेते अखिल भाई,खलिलोद्दीन युवक नेते मुकुंद गोरे,युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले  तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here