Home Top News चकलंबा पोलीसांनी केलेल्या कारवाईत 35 लाखाचा मुद्देमाल जप्त!

चकलंबा पोलीसांनी केलेल्या कारवाईत 35 लाखाचा मुद्देमाल जप्त!

0
76

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीसांनी आवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत पस्तीस लक्ष रु मुद्देमाल ताब्यात घेतला आहे

तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी पात्रांमध्ये अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती चकलंबा पोलिसांण्याचै पो नी भास्कर नवले यांना मिळाली माहिती नुसार दि १७रोजी दुपारी राक्षसभुवन येथील गोदापात्रात जाऊन पाहणी केली असता एक हायवा गाडी मधे जे सीबी च्या साह्याने अवैद्य रित्या वाळू तस्करी केली जात आसल्याचे निर्दषनास आले त्या नुसार पो कर्मचाऱ्यासह पो नी भास्कर नवले यांनी दोन्ही वाहनावर कारवाई करत ताब्यात घेतले असुन या कारवाईत 35 लक्ष रु मुद्देमाल ताब्यात घेतला आसुन सदर वाहने पोलीसठाने चकलंबा येथे लावणत आली आहे संबधीत व्यक्ती वर
पो स्टे चकलांबा येथे गु र न 255/21 कलम 379,188,34,511 भदवी,144 कलमानुसार गुन्हा चश दाखल झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here