Home Top News बुध्द जयंती निमित्त मास्क चे वाटप – रविंद्र शिनगारे

बुध्द जयंती निमित्त मास्क चे वाटप – रविंद्र शिनगारे

0
99

बीडः वैशाखी पौर्णिमेला संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे, महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. बुधवारी बीड जिल्ह्यात बुद्धिस्ट बांधवांनी कोरोना महामारीमुळे आप- आपल्या घरी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील ध्वज घरावर फडकविला. तसेच बीड शहरातील सारनाथ काॕलनी पांगरी रोड, शाहुनगर येथे कोरोनाच्या नियमांचं पालन करून फिजिकल डीस्टंसिंग राखून बौद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रविंद्र शिनगारे यांनी गरजुणां महामारीत स्वतःचा बचाव करता यावे म्हणून मास्क चे वाटप करुन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व सामुहिकरित्या त्रिशरण, पंचशील, बौद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी डॉ.प्रकाश खरात, राहुल वाघमारे , मंगेश डोळस,करण शिंदे , विकास सदाफुले,भौय्या जोगदंड,किरण तुरुकमारे, यांच्यासह बौद्ध उपासक यांची उपस्थिती हो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here