Home Top News आज प्राप्त झालेल्या अहवालापैकी २६.४२% अहवाल पाॅझिटिव्ह!

आज प्राप्त झालेल्या अहवालापैकी २६.४२% अहवाल पाॅझिटिव्ह!

0
1045

आकडा कमी होत नसल्यामुळे आरोग्य यंञणेवर पडतोय ताण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आज जिल्ह्यात परत कोरोनाचा आकडा वाढला असून पाठवलेल्या स्वॅब पैकी २६.४२ टक्के रिपोर्ट हे पाॅझिटिव्ह आले आहेत. आकडा कमी होत नसल्यामुळे याचा ताण आरोग्य यंञणेवर पडु लागला आहे.

आज आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या ४२४२ अहवालापैकी ३१२१ अहवाल निगेटिव्ह आले तर ११२१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई २१२, आष्टी १९८, बीड १६१, धारुर ५७, गेवराई १०१, केज ८७, माजलगाव ६४, परळी १२५, पाटोदा ५१, शिरुर ३७, वडवणी २८ असे रुग्ण जिल्हाभरात वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here