Home Top News चिंताजनक : १०६२ नव्या रुग्णांची भर!

चिंताजनक : १०६२ नव्या रुग्णांची भर!

0
1764

बीड, अंबाजोगाई व आष्टी चिंता वाढली

प्रारंभ वृत्तसेवा

बीड: आज जिल्ह्यात तब्बल १०६२ नव्या रुग्णांची भर पडली, बीड, अंबाजोगाई आष्टी जास्त रुग्ण वाढले.

आज प्राप्त झालेल्या ५६८९ अहवाला पैकी ४६९९ अहवाल निगेटिव्ह आले तर १०६२ रुग्ण आज वाढले. यात अंबाजोगाई २२३, आष्टी १९३, बीड २२०, धारुर ३०, गेवराई ६४, केज १०६, माजलगाव ३४, परळी ७५, पाटोदा ५३, शिरुर ४५, वडवणी १९ असे रुग्ण जिल्हाभरात वाढले. आता सर्वांनी घबरदारी घेत आपला जीव वाचवण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here